नागपूर: चिंता करू नका चिंतन करा असे प्रतिपादन खासदार क्रीडा महोत्सवात प्रसिद्ध साहित्यिक व कथावाचक कुमार विश्वास यांनी उपस्थितांसमोर ‘अपने अपने राम ‘या कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तर देताना उपस्थितांना संबोधित केले व त्यांची मने जिंकली या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती सदर कार्यक्रम हा ईश्वर देशमुख क्रीडा संकुल क्रीडा चौक नागपूर येथे पार पडला