नागपूर:फडणवीस सरकार अनुसूचित जाती कल्याणाच्या योजना तातडीने राबविणार असून साविधानाने दिलेले अधिकार हे अबाधित राहणार असल्याचे मत पुणे कँटनमेंट चे आमदार सुनील कांबळे यांनी व्यक्त केले ते शाईना टाइम्स चे उसंपादक मनोज रायपुरे यांचेशी वर्धा रोडवरील फिनेस्टा सुइट्स येथे बोलत होते यावेळी भाजप नेते रत्नदीप दहिवले हे त्यांचेसोबत होते. फडणवीस मंत्रीमंडळात त्यांचा देखील समावेस होणार असल्याच्या चर्चा होत्या मात्र भविष्यात त्यांना मोठी संधी मिळणार असल्याचे बोलले जाते
