October 19, 2025 1:16 am

Search
Close this search box.

खासदार क्रीडा महोत्सवात अभंगवाणीने हजारो प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध

        दोन हजार कलावंतांकडून कलेचे सादरीकरण              नागपूर: खासदार क्रीडा महोत्सवात पाचव्या दिवशी दोन हजार कलाकारांच्या संचात अभंगवाणी हा कार्यक्रम क्रीडा संकुलातील भव्यमंचावर सादर करून हजारो प्रेक्षकाची मने यावेळी या कलावंतांनी जिंकली महाराष्ट्रातील अनेक संतांची गाथा व संस्कृती याचे उत्तम प्रस्तुतीकरण करून धार्मिक आणि सांस्कृतिक भावना दाखवत थंडीतही प्रेक्षक या कार्यक्रमाला आवर्जून दाद देत होती या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे सह अनेक नामवंत दिग्गज उपस्थित होते

Leave a Comment

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें