April 21, 2026 3:22 pm

Search
Close this search box.

प्रफुल पटेल म्हणाले ,मी परिपक्व नेता योग्य वेळी बोलेन

Screenshot


राज्यात अजित पवार विमान अपघाताबद्दल आमदार रोहित पवार प्रभावीपणे प्रेजेंटेशन द्वारा पत्रपरिषदेतुन माझ्या काकाच्या एक्सीडेंट ची योग्य चौकशी होत नसल्याबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित करत असून राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाचे व् अत्यंत जवळचे कार्यकर्ते प्रदेश उपाध्यक्ष हिंदूराव यांच्या विधानाचे दाखले देत  व एक पूर्व विदर्भाचा बडा नेता असा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे खा.प्रफुल् पटेलांना संशयाच्या भोवऱ्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे       तर सोबतच खासदार सुनील तटकरे सुद्धा कसे सोबतीला आहेत हा दाखवण्याचा प्रयत्न सुरू दिसतो आहे त्याच्यातच भर म्हणून प्रफुल पटेलांचे भंडारा गोंदियातील त्यांचे राजकीय विरोधक कांग्रेस चे माजी प्रदेश्अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सुद्धा विमान कंपन्यांचे मेंटेनस करणारी कंपनी प्रफुल पटेलांचीच आहे त्यामुळे त्यांनी उत्तर द्यावे असे बोलून यातील सस्पेंस अजूनच वाढवला  विमान अपघाताची चौकशी करणारी एआयबी ही केंद्र सरकारची एजेंसी असून तिने तर ब्लॅक बॉक्स जळाला असल्याचे सांगून डेटा रिकवरी साठी ब्लॅकबॉक्स अमेरिकेला पाठवणार असल्याचे म्हटले आहे तिकडे जय पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत माझ्या वडिलाच्या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे सत्य काय ते बाहेर आले पाहिजे असे म्हनत ब्लैकबॉक्स जळू शकत नाही असे लिहले आहे .शरद पवारांनी सध्या तब्येतीचा कारण पुढे करत  मौन धारन केलेले दिसत आहे आमदार अमोल मिटकरी स्वपक्षातील नेते  सत्य बाहेर यावे यासाठी मीडियामधे त्यांचा संघर्ष सुरू आहे. भाजप यात चौकशी सुरू आहे घाई करू नका असी भूमिका घेत आहे ,खासदार प्रफुल् पटेल महाशिवरात्री दरम्यान  त्यांच्या भंडारा गोंदिया गृह क्षेत्रात येवून गेले प्रेसकांफ्रेंस घेतली पत्रकारानी विचारलेल्या प्रश्नावर मात्र त्यांनी मी परिपक्व नेता असून योग्य वेळी बोलेन असे म्हणत या सर्व विषयावर बोलणे टाळले तर  तिकडे महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी ह्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत मंत्रालयात हजेरी लावत लोकांची कामे मार्गी लावताना दिसत आहेत सोबतच खा पटेल आणि तटकरे  फोटो कैप्शन मधे झळकत आहेत  यावरून बोलणाऱ्याना बोलू द्या आम्ही आमचे काम करत राहू हा संदेशच एकप्रकारे विरोधकाणा दिल्या जात आहे

Leave a Comment

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें